१ मे – महाराष्ट्र दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुटी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. युरोपात १ मे रोजी मेपोल हा काठी महोत्सवसुद्धा साजरा होत असतो.
· भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,स्मानाच्या सुलतानीला,जवाब देती जीभा..सह्याद्रीचा सिंह गर्जतो,शिवशंभू राजा..दरीदरीतून नाद गुंजला,महाराष्ट्र माझा..जय जय महाराष्ट्र माझा…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
· महाराष्ट्राची यशो गाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरती मातेच्या चरणी माथा….
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पवित्र माती लावू कपाळी,
धरती मातेच्या चरणी माथा….
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
· माझा माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,गर्जतो,
गर्जतो महाराष्ट्र माझा…
गर्जा महाराष्ट्र माझा…!
· दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!
माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!
पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
!!!जय महाराष्ट्र!!!
· अभिमान आहे मराठी
असल्याचा
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा
जय महाराष्ट्र!
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा
जय महाराष्ट्र!
· प्रिय अमुचा
महाराष्ट्र देश हा !
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा

प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा....
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
· गर्जा महाराष्ट्र
माझा....
जागतिक कामगार दिन आणि
महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा!
जागतिक कामगार दिन आणि
महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा!
· राकट देशा, कणखर देशा,
दगडांच्या देशा, नाजुक देशा,
कोमल देशा, फुलांच्याही देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा....
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
दगडांच्या देशा, नाजुक देशा,
कोमल देशा, फुलांच्याही देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा....
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
· कपाळी केशरी टिळा
लावितो...
महाराष्ट्र देशा तुला वंदितो...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
महाराष्ट्र देशा तुला वंदितो...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
· दरीदरीतून नाद गुंजला
महाराष्ट्र माझा...
जय जय महाराष्ट्र माझा...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
· ज्ञानाच्या देशा ,
प्रगतीच्या देशा आणि संताचा देशा...
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
· महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या सर्व मराठी बांधवाना मनपूर्वक शुभेच्छा!
जय जय महाराष्ट्र माझा...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
· ज्ञानाच्या देशा ,
प्रगतीच्या देशा आणि संताचा देशा...
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
· महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या सर्व मराठी बांधवाना मनपूर्वक शुभेच्छा!
maharashtra din status in marathi 2020, marathi bhasha dinachya shubhechha in marathi. marathi bhasha dinachya shubhechha 2020, marathi dinachya hardik shubhechha in marathi sms,
No comments:
Post a Comment